WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ पोलिसांच्या व्हॅनला अपघात, तीन कर्मचारी जखमी

Image

यवतमाळ : पुसद येथे रात्रगस्त करून परत येत असलेल्या यवतमाळ पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या व्हॅनला माहूर-आर्णी रोडवरील मांगूळ गावानजीक रात्री १ वाजता भंडाराहून नांदेडकडे पोहे घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात पोलीस व्हॅनमधील तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध घेतला जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.