WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विद्यानगरी येथे निर्जंतुकीकरणास सुरूवात.....

Image

नगरसेवक नितिन चहानकर यांच्या पुढाकाराने फवारणी मशिनद्वारा विद्यानगरी केली निर्जंतूक....

वणी शहर प्रतिनिधी:- *निलेश चौधरी*

वणीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ,नगरअध्यक्ष तारेंद्रजी बोर्डे यांच्या पुढाकाराने संपुर्ण नगरसेवक व नगरपालिका मोठ्या शर्तीने कामाला लागले आहे. त्यासाठी लागणारी, आवश्यक ती पावलं उचलली जात आहे. आज वणी येथील विद्यानगरी वसाहतीत सोडीयम हायड्रोक्लोराईड या केमिकलची फवारणी करण्यास सुरूवात झाली आहे. त्यावेळी नगरसेवक नितिन चहानकर, मशीन चालक राजु डावे ,देशोन्नती प्रतिनिधी निलेश अ. चौधरी हे प्रामुख्याने उपस्थित होते. आणी वसाहतीच्या प्रत्येक, काण्या-कोपर्यात मशीन कशा प्रकारे पोहचेल याची खबरदारी घेतली.

त्यासोबतच स्वच्छतेसाठी संपूर्ण प्रभागात फॉग मशिनचा वापर मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. वणीकरांना कुठल्याही प्रकारच्या विषाणुची लागण होऊ नये ,म्हणून नगरअध्यक्ष तारेंद्रजी बोर्डे, नगरसेवक नितिन चहानकर व पालिका प्रशासन हे प्रामुख्याने काम करुन घेतांना पहावयास मिळत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.