WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ग्राहक प्रहार संघटना जिल्हा यवतमाळ ह्यानी राबविला मास्क वाटपाचा कार्यक्रम !

Image

कोरोना वर मात करण्यासाठी शासनाला मदत व्हावी ह्या करिता आपले योगदान असावे करीता ग्राहक प्रहार संघटनेने बैठकीचे आयोजन करण्यात आले .त्यात 1000 मास्क वाटपाचे उद्देश ठेवण्यात आला .संघटनेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम ह्यांचे अध्यक्षेत बैठक घेण्यात आली त्यात दामोधर बाजोरीया, बंडूभाऊ लवटे, प्रसाद नावलेकर, यशवंत काळे,हणमंतू रजनलवार,भैय्यासाहेब ठमके,सुनील धवने,धनराज तिरमानवार,जयंत बावणे,अजय दुमनवार, विनोदसेठ चमेडीया ,मनोहर गेडाम ,प्रकाश पुरोहित, अभय निकोडे,आदी प्रामुख्याने हजर राहून सहयोग राशी जमा केल्याने मास्क वाटप करणे शक्य झाले .

कुनीका कापेकर नागपूर ह्यांनी माफक दरात सामाजिक कार्यास आपला पण हातभार असावा म्हणून मौलाचे योगदान दिले .

संदीप बाजोरीया ह्यांनी हे मास्क नागपूर ते पांढरकवडा विनामूल्य आणून दिले त्यामुळे

आम जनते पर्यंत हे मास्क पोचवता आले !

ग्राहक प्रहार संघटना नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते असे मत प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विलास पवार यांनी काढले .

आपला

प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले