WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

युवासेनेतर्फे मास्कचे वाटप.... मास्क लागाव कोरोना भगाव चा नारा...

Image

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ

युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत नंदकिशोर चचडा व परिसरातील युवासैनिक उपस्थित होते यावेळी त्यांना मास्क व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सदर युवा सेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाजी विक्रेते फळ विक्रेते ऑटो इत्यादी जनतेला मॉस्क वाटप व कशी काळजी व लावायचे कसे या बद्दल माहिती दिली. यावेळी शुभम मदन,निखिल कराडबुजे, ललित जुणेजा,नरेंद्र ताजने,कुणाल लोणारे,सौरभ खडसे,बंटी येरणें,अमित लीचोदे,दुर्गेश चवण, यश ,ध्रुव उपस्थित होते

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.