WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

हर्षा आगलावे यांनी दाखवली माणुसकी......

Image

सागर मुने, वणी

सगळी कडे कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. त्यासाठी सगळी कडे बंद ठेवण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणारे सदरक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीद वाक्य पोलिसांचा आहे व हे खरंच कार्य करतात. दिवसभर काम करणाऱ्या पोलिसांना चहा नास्था देणे हे माणुसकी आहे असं वाटणाऱ्या हर्षा आगलावे यांनी दि.23/3/2020रोजी दुपारी 12,30वाजता भर उन्हात हर्षा कीचन नादेपेरा रोड वणी च्या संचालिका हर्षा आगलावे यानी आज भर उन्हात आपल्या स्कुटीने वणी शहरा फीरून डिवटीवर असना-या पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच महसूल विभाग, आरोग्य विभाग, या सर्व कर्मचाऱ्यांना चहा बिस्किटे ची व्यवस्था केली तसेच पत्रकार मनोज नवले यानी थंड पाण्याच्या बॅटलची व्यवस्था केली. सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे तरच आपण कोरोना विषाणू ला जगातून हद्दपार करू शकतो.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले