खरà¥à¤°à¤¾ खाणाऱà¥à¤¯à¤¾à¤¸ कोरोना à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ अधिक à¤à¤¯à¤¾à¤µà¤¹ !
नागपूर : खरà¥à¤°à¤¾, तंबाखू, पान, गà¥à¤Ÿà¤–ा खाणाऱà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤¸ कोरोनाची लागण à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ कोरोना विषाणूचा मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° संसरà¥à¤— होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ à¤à¥€à¤¤à¥€ वैदà¥à¤¯à¤•ीय तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤‚नी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केली आहे.थà¥à¤‚की व शिंकणà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ कोरोनाचा पà¥à¤°à¤¸à¤¾à¤° होत आहे. नागपà¥à¤°à¤¾à¤¤ रà¥à¤—à¥à¤£ वाढत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ चिंतेचे वातावरण निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. या पारà¥à¤¶à¥à¤µà¤à¥‚मीवर खरà¥à¤°à¤¾, तंबाखू, पान, गà¥à¤Ÿà¤–ा खाणाऱà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤¸ कोरोनाची लागण à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ कोरोना विषाणूचा मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° संसरà¥à¤— होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ à¤à¥€à¤¤à¥€ वैदà¥à¤¯à¤•ीय तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤‚नी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केली आहे.राजà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ या उपराजधानीत मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° पानठेले आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° या शहरात खरà¥à¤°à¤¾, तंबाखू, गà¥à¤Ÿà¤–ा खाणाऱà¥à¤¯à¤¾à¤‚चे पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° आहे. पान मसाले, गà¥à¤Ÿà¤–ा यांवर सरकारने बंदी घातली असली तरी बहà¥à¤¤à¤¾à¤‚श पानठेलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° गà¥à¤Ÿà¤–ा, पान मसाले सरà¥à¤°à¤¾à¤¸ मिळतात. सधà¥à¤¯à¤¾ कोरोनामà¥à¤³à¥‡ समाजातील सरà¥à¤µà¤š सà¥à¤¤à¤°à¤¾à¤¤ काळजी घेतली जात असताना गà¥à¤Ÿà¤–ाबहादà¥à¤¦à¤°à¤¾à¤‚चा हा शौक नागपूरकरांचा जीवावर उठणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ à¤à¥€à¤¤à¥€ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केली जात आहे.हे गà¥à¤Ÿà¤–ाबहादà¥à¤¦à¤° खरà¥à¤°à¤¾, पान, तंबाखू खाऊन रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤¤ कà¥à¤ ेही थà¥à¤‚कतात अशावेळी या पैकी à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤¸ कोरोनाचा संसरà¥à¤— à¤à¤¾à¤²à¤¾ असेल तर कोरोनाचे विषाणू सरà¥à¤µà¤¤à¥à¤° पसरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ à¤à¥€à¤¤à¥€ आहे. महापालिकेने तसेच संबंधित यंतà¥à¤°à¤£à¤¾à¤‚नी वेळीच या पà¥à¤°à¤•ाराची दखल घेऊन या गà¥à¤Ÿà¤–ाबहादà¥à¤¦à¤°à¤¾à¤‚वर कारवाई करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरज वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केली जात आहे.
खरà¥à¤°à¤¾, पान खाऊ न थà¥à¤‚कणाऱà¥à¤¯à¤¾à¤‚वर कारवाई:
महापालिकेला सारà¥à¤µà¤œà¤¨à¤¿à¤• ठिकाणी थà¥à¤‚कणे किंवा घाण करणे यासाठी दंड करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ अधिकार आहे. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° दंडातà¥à¤®à¤• कारवाई केली जाते. रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤µà¤° थà¥à¤‚कून घाण करणाºयांचà¥à¤¯à¤¾ विरोधात महापालिकेचà¥à¤¯à¤¾ उपदà¥à¤°à¤µ शोध पथकाने पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ à¤à¤•दा जोरदार मोहीम सà¥à¤°à¥‚ केली आहे. कोरोना आजाराचà¥à¤¯à¤¾ पारà¥à¤¶à¥à¤µà¤à¥‚मीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. सारà¥à¤µà¤œà¤¨à¤¿à¤• ठिकाणी थà¥à¤‚कणे लोकांचà¥à¤¯à¤¾ आरोगà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ घातक आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ कारवाई करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ मोहीम हाती घेतली आहे. मागील १३ दिवसात शहरातील वेगवेगळà¥à¤¯à¤¾ ठिकाणी थà¥à¤‚कणाऱà¥à¤¯à¤¾ १३ॠजणांना दंड आकारणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला. ही कारवाई यापà¥à¤¢à¥‡à¤¹à¥€ अशीच सà¥à¤°à¥‚ राहणार आहे. नागरिकांनी सारà¥à¤µà¤œà¤¨à¤¿à¤• ठिकाणी थà¥à¤‚कून घाण करू नये.
पानटपऱà¥à¤¯à¤¾ बंद करणे अशकà¥à¤¯:
शाळा व महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯ बंद करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आदेशापà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ पानटपऱà¥à¤¯à¤¾ बंद करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ वरिषà¥à¤ ांकडून आदेश नाहीत. शिवाय कायदà¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° पानटपऱà¥à¤¯à¤¾ बंद करता येत नाही. पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¬à¤‚धित तंबाखू, सà¥à¤—ंधित तंबाखूची विकà¥à¤°à¥€ करणाऱà¥à¤¯à¤¾à¤‚वर कारवाईचे आणि दंड आकारणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ विà¤à¤¾à¤—ाला अधिकार आहे. अनेक ठिकाणी पानाची विकà¥à¤°à¥€ होते. बंद करणे शकà¥à¤¯ नाही. कोरोनाचà¥à¤¯à¤¾ पारà¥à¤¶à¥à¤µà¤à¥‚मीवर बंद करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ कोणतेही आदेश नाहीत. लोकांनी रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤‚वर थà¥à¤‚कू नये.

















